Student Log In

Performance Improvement Examination Form

 1. Dear Students, you are aware that results of April-May (summer 2020) examination for the first to pre-final year examinations have been declared.
 2. Link for filling option form for the performance improvement examinations(optional) for interested and eligible students(regular, even semester examination and whose result is computed using mathematical formula) is kept open for next 10 days from 6th August, 2020.
 3. Please note that, the results obtained after the assessment of answer books for the selected subjects of the performance improvement examination will be final.
 4. Special examination facility is not applicable for the performance improvement examination.
 5. Marks computed using the mathematical formulae for those subjects for which students have not opted for the performance improvement examination will remain unchanged.

Performance Improvement Examination Form / परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट परीक्षा अर्ज

 1. सदरील परफॉर्मन्स इम्प्रोव्हमेन्ट परीक्षा अर्ज हे ऐच्छिक(Optional) स्वरूपाचे आहेत.
 2. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये संलग्न म्हणून महाविद्यालयात नियमित विद्यार्थी (Regular Student ), प्रवेश घेतलेला आहे व मे - जून २०२० परीक्षासाठी अर्ज केलेला आहे, तेच विद्यार्थी परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट परीक्षा अर्ज भरणेसाठी पात्र समजण्यात येतील.
 3. ज्या विद्यार्थ्यांचे सम सत्रातील (द्वितीय, चतुर्थ इ .) मे - जून २०२० परीक्षाचे निकाल गणितीय सूत्र वापरून जाहीर करण्यात आले आहेत आणि जे विद्यार्थी या निकालानंतर एक किंवा अनेक विषयांच्या गुणाबाबत असमाधानी आहे त्यांच्यासाठी सदर परीक्षेची ऐच्छिक(Optional ) सुविधा देण्यात आलेली आहे.
 4. सदरील परीक्षेसाठी कोणतेही वेगळे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.तसेच या परीक्षेसाठी Special Examination (विशेष परीक्षा ) सुविधा देण्यात येणार नाही.
 5. सदर परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यर्थाचे गुणपत्रक परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देण्यात येईल.
 6. सदर परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट परीक्षेच्या निकालानंतर प्राप्त होणारे गुणदान हे उन्हाळी २०२० च्या परीक्षेचे अंतीम गुणदान राहतील.